भाजी ( Vegetables ) – भाग 6 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
भाजी ( Vegetables ) - भाग 6कंदमूळ भाज्या( हा पचनास अत्यंत जड असा भाजीचा प्रकार होय. )बटाटा – बटाटा शक्यतो जुना करून वापरावा. नवीन बटाटा चिकट व क्वचित उग्रवासाचा असतो. भाजलेला बटाटा सर्दी, शिंका यांसाठी चांगला तर उकडलेला लघवीच्या तक्रारींवर चांगला असतो. पचायला जड म्हणून पोटदुखी, सूज, सांधेदुखी यात वापर करू नये. याचा वेफर्स हा पदार्थ शक्यतो टाळावा.बीट – बीट नेहमी उकडूनच…