सीताफळ / Sugar-apple / sweetsop – फळे ( Fruits ) भाग 21 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान फलवर्गफळे ( Fruits ) भाग 21फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.सीताफळ – ऑक्टोबरच्या सुरुवातीला उष्णता सुरु झाली की ही फळे बाजारात विकायला आलेली दिसू लागतात. बाहेरून पृथ्वीप्रमाणे दिसणारे हिरवी काळपट साल असलेले व आत पांढरा सुगंधी गर आणि काळ्या रंगाच्या भरपूर बिया असलेले असे हे सीताफळ होय.सीताफळाची फळे, पाने व बी यांचा उपयोग होतो.सीताफळाचे फळ…