खाण्यामधील किंवा जेवणातील आरोग्यास अपायकारक मिश्रणे आणि आयुर्वेद
खाण्यामधील किंवा जेवणातील आरोग्यास अपायकारक मिश्रणे आणि आयुर्वेद गरम जेवणाबरोबर थंड पाणी किंवा कोणतीही खाण्यापिण्याची थंड वस्तु गरम जेवणाबरोबर सेवन करू नये.गरम पाण्याबरोबर मध हानीकारक आहे.चहा बरोबर काकडी, थंड फळे, थंड पाणी घेऊ नये.थंड पाण्याचा बरोबर शेंगदाणे, तूप , तेल, पेरु, काकडी, गरम दूध किंवा गरम जेवण घेऊ नये.दुधाबरोबर पुढील पदार्थ घेणे आरोग्यास हानिकारक - दुध + दही, दुध + मीठ, दुध +…