Types of Diabetes

Types of DiabetesThere are mainly three types of Diabetes as per Modern ScienceType 1 DiabetesType 2 DiabetesGestational DiabetesIn Type 1, there is no insulin production.In Type 2, there is improper utilisation of  Insulin mainly due to cell resistanceIn Gestational Diabetes, there is a situation in which lady cannot cope up with the increased demand of Insulin due to hormonal changes during her…

Continue ReadingTypes of Diabetes

Causes of Diabetes ? (According to Ayurveda)

What causes Diabetes ? (According to Ayurveda)Kapha Dosha, Meda and Mootra increases in the body, which are the main causative factors responsive for the development of Prameha , Madhumeha Disease. Nowadays, Diabetes is recognized all over the world as a Lifestyle disorder.So Causes are -Factors increasing Kapha, Meda and Mootra are main causesFood –Excess sweet,Excessive oily,Excess Curd, Milk itemsFrozen items,heavy to Digest,excess…

Continue ReadingCauses of Diabetes ? (According to Ayurveda)

आहाराचे प्रमाण आणि आयुर्वेद

आहाराचे प्रमाण आणि आयुर्वेदनेहमी मिताहारी असावेमात्राशी सर्वकालं स्यान्मात्रा ह्यग्नेः प्रवर्तिका। मात्रां द्रव्याण्यपेक्षन्ते गुरूण्यपि लघून्यपि ।। .... वाग्भटाचार्य सर्वकाळ मात्रावत खावे. आणि मात्रा ( प्रमाण ) ही द्रव्याच्या ( अन्नपदार्थच्या ) अपेक्षेने ठरवावी लागते.कमी खाऊन जसे पोषण होत नाही, तसे जास्त खाऊनही पोषण होत नाही. अन्न पचले तरच पोषण होते. प्रत्येकाने आपली प्रकृती ओळखून, सप्तधातूंच्या पोषणाची योजना आखून, अग्नीचा विचार करून अर्धे पोट भरेल एवढाच…

Continue Readingआहाराचे प्रमाण आणि आयुर्वेद

हनुमान, वायू, वात आणि आयुर्वेद

हनुमान, वायू, वात आणि आयुर्वेदपृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना पंचमहाभूते असे म्हणतात. वायू / वात हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र  तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.हनुमंताला ‘पवनपुत्र’/ वायूपुत्र म्हटले गेले आहे. याचा अर्थ वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले.शरीरातील…

Continue Readingहनुमान, वायू, वात आणि आयुर्वेद

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान – 2

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान - 2आयुर्वेद म्हणजे नुसते चिकित्सा शास्त्र नसून याचा मूळ अर्थ ‘ आयुष्यास जाणणे ’ ( कसे जगावे याचे ज्ञान ) असा होतो. जगण्यासाठी ज्या ज्या म्हणून गोष्टी आवश्यक असतात ( ज्या ज्या म्हणून – अर्थात सर्वच गोष्टी – अत्यंत विश्वासपूर्वक सांगू शकतो ) त्या त्या गोष्टींचे वर्णन आयुर्वेदात केले आहे. ( शोधाल तर सापडेल…

Continue Readingकाय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान – 2

संपूर्ण आयुर्वेदिक व शास्त्रोक्त पद्धतीने चिकित्सा – अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, ठाणे

अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, ठाणेतुम्हाला होणाऱ्या कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक रोगांसाठी पहिल्यांदाच थेट अमृता आयुर्वेद कडे या. किंवा अनेक ठिकाणी जाऊन, अनेक औषधे घेऊनही समाधानी नसाल तरीही या.आम्ही कायमच तत्पर आहोत तुम्हाला आरोग्य देण्यासाठी. प्रश्न असतो तो फक्त तुम्ही दवडलेल्या वेळेचा आणि त्या वेळेत वाढलेल्या त्रासांच्या गुंतागुंतीचा.संपूर्ण आयुर्वेदिक व शास्त्रोक्त पद्धतीने चिकित्साम्हणूनच  - शुभस्य शीघ्रम् | नुसार ...आरोग्याच्या शुभकार्याची सुरुवात लवकरच कराआणि…

Continue Readingसंपूर्ण आयुर्वेदिक व शास्त्रोक्त पद्धतीने चिकित्सा – अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, ठाणे

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान १

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान  १“ गरज ही शोधाची जननी” आणि “शोधले कि सापडते” अशा म्हणी आपल्याकडे प्रचारात आहेत. आता गरज कोणती? तर भूकेची. एकदम बेसिक किवा मुलभूत विचार जर केला तर भूक लागली तर आपण खातो, भूक न लागताच खाणे हा भाग वेगळा पण आता भूक लागली तर मला खाल्ले पाहिजे आणि मग शोध सुरु होतो कि…

Continue Readingकाय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान १

How much water we should drink every day ?

There are many different opinions on how much water we should be drinking every day. We are constantly losing water from our bodies, primarily via urine and sweat. The health authorities commonly recommend eight glasses, which equals about 2 liters.For more details, please see the articles on www.amrutaayurved.inAll Type of  Ayurveda treatments, Panchkarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India.…

Continue ReadingHow much water we should drink every day ?

पाणी व आयुर्वेद

पाणीपाण्याचा उपयोगअन्नपदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे ह्यासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. पाणी हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. माणसाच्या शारीरीक वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन हे पाण्याचे असते. पाण्याविना शरीर फार गुंतागुंतीचे होते. जर शरीरातले पाणी कमी झाले तर जगणे अशक्य होते. शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याचा उपयोग होतो. सर्वसाधारण १ml पाणी अन्नाच्या १…

Continue Readingपाणी व आयुर्वेद

दही सेवन नियम व आयुर्वेद

दही सेवन नियम न नक्तं दधि भुंजीतन चाप्यघृतशर्करम् |नामुद्गयूषं नाक्षौद्रं नोष्णं नामलकैर्विना | चरक.रात्री दही खाऊ नयेदही गरम करून खाऊ नये.तुपसाखरेशिवाय दही खाऊ नये. किंवा मुगाच्या कढणाशिवाय दही खाऊ नये. किंवा मधाशिवाय दही खाऊ नये. किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नये.जर नियमानुसार दहीसेवन केले नाही तरज्वरासृकपित्तवीसर्पकुष्ठपाण्ड्वामयभ्रमान |प्राप्नुयात् कामलां चोग्रां विधिं हित्वा दधिप्रियः | चरक.ज्वर ( ताप), रक्तपित्त ( शरीरातील विविध openings मधुन रक्त बाहेर…

Continue Readingदही सेवन नियम व आयुर्वेद