8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 8 शमी

8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 8September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*शमी - Prosopis specigera*बहुगुणी अशा शमी वृक्षाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते किंवा हे झाड फारसे बघितलेले नसते.शमीचे झाड छोट्या-मध्यम आकाराचे आणि काटेरी असते. पाने दिसायला बाभूळ किंवा खैराच्या पानासारखे असतात. मारवाड़ आणि पंजाबमध्ये याच्या *कच्च्या फळांची भाजी* करून खातात.- शमी कफपित्तशामक आहे.- खोकला, श्वास यामध्ये कफ…

Continue Reading8) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 8 शमी

7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 7 तुळस

7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 7September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*तुळस (तुलसी) - (Ocimum sanctum)*तुळस ही सर्वांच्या अत्यंत परिचयाची अशी वनस्पती आहे.बहुतेक सर्वांकडे सर्दी-खोकला झाल्यावर ताज्या तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात मध मिसळून चाटण केले जाते. असा घरगुती उपाय केल्यास तो आजाराच्या सुरुवातीच्या टप्यात तरी नक्की उपयोगी पडतो- पूर्वी अडूळसा, ज्येष्ठमध यांचा तुळशीसोबत घरीच काढा करून…

Continue Reading7) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 7 तुळस

6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 6 धत्तूर

6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 6September 27, 2021By Dr. Anand Kulkarni*धत्तूर - (Dhatura metel)*धत्तूर म्हणजेच धोत्रा होय.धत्तुर हे विषारी असल्याने त्याची शुद्धी करून वापरावे लागते- बाहेरून वापर करण्यामध्ये चाई वर याच्या पानांचा रस चोळावा (डोळे इ इंद्रिये सांभाळून)- शुद्ध धत्तुर वेगवेगळ्या पोटदुखी मध्ये फार छान काम करतो- कफाचे शोषण करून अवरोध दूर करून मार्ग मोकळे करत…

Continue Reading6) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 6 धत्तूर

5) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 5 – बदर

5) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 5 - बदरSeptember 27, 2021By Dr. Anand Kulkarni*बदर - (Ziziphus jujube)*बदर म्हणजे बोर होय.- बोराचे फळ, पान ही औषधी आहेत, त्यांचा उपयोग प्लिहा (स्प्लिन spleen) वाढली असता करता येतो- तहान जास्ती लागत असल्यास बोरे खावीत म्हणजे आराम वाटतो- बोराचे फळ हे हृद्य म्हणजे *हृदयासाठी हितकर, बल्य, बल देणारे* असे आहे.- पोट…

Continue Reading5) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 5 – बदर

4) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 4 दुर्वा

4) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 4 *दूर्वा - (Cynodon dactylon)* गणपतीला अत्यंत आवडणारी अशी ही दूर्वा म्हणजेच हरळी /हरळ होय. त्याच्या अख्यायिकेमध्ये गणपतीने अनलासुराला गिळून टाकल्यानंतर त्याच्या शरीराचा दाह शमविण्यासाठी कश्यप मुनिंनी गणपतीच्या डोक्यावर दुर्वांची जुडी ठेवून तसेच सेवनासाठी दूर्वा दिल्या होत्या, त्यामुळे गणपतीच्या शरीराची आग कमी झाली. - त्यामुळे आपल्याला दाह (burning sensation) /आगआग…

Continue Reading4) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 4 दुर्वा

3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 3 बेल

3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व - भाग 3September 16, 2021By Dr. Anand Kulkarni*बिल्व - (Aegle marmelos)*बिल्व म्हणजे बेल. महादेवाच्या पूजेतील महत्वाचे पान, त्यामुळे मंदिरांच्या आसपास ही झाडे लावलेली असतात.- बेलाच्या पानांचा सूजेवर स्वेदन (शेक) देण्यासाठी वापर करतात- बेलाची पाने रुक्ष असल्याने क्लेद, कफाचे शोषण करतात, त्यामुळे *कफ, श्वास, सर्दी खोकला* यामध्ये याच्या पानांचा काढा अत्यंत उपयोगी पडतो.- मधुमेहासाठीही…

Continue Reading3) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 3 बेल

1) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 1 मालती

1) मालती / मधुमालती (Aganosma dichotoma)September 16, 2021By Dr. Anand Kulkarniमालती म्हणजे असनमल्लिका, अस्फोत, सुमन, वसंती, माधवीलता, जाती इ नावांनी ओळखली जाते .- मालती विशेषतः *पित्तशामक* आहे.- पोटात जंत असल्यास पानांचा वापर केला जातो.- पानांचा रस किंवा पाने वाटून सूजेवर लावल्यास सूज कमी होते.- शरीराचा दाह कमी करते.- स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारातही वापरतात.गणपतीला ही पत्री वाहताना म्हणावयाचा मंत्र - सुमुखाय नमः । मालतीपत्रं…

Continue Reading1) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 1 मालती

गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व

गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्वSeptember 16, 2021By Dr. Anand Kulkarniप्रथम आपण पत्रीची म्हणजे पानांची नावे पाहू1) मालतीपत्र (मोगरी)2) माका (भृंगराज पत्र)3) बेलाचे पान (बिल्व पत्र)4) पांढऱ्या दुर्वा (श्वेतदुर्वा)5) बोरीचे पान (बदरीपत्र)6) धोत्र्याचे पान (धत्तुरपत्र)7) तुळसीचे पान (तुलसीपत्र)8) शमीचे पान ( शमीपत्र)9) आघाड्याचे पान (अपामार्गपत्र)10) डोरलीचे पान (बृहतीपत्र)11) कण्हेरीचे पान (करवीरपत्र)12) रुईचे पान (अर्कपत्र)13) अर्जुनसादडा पान (अर्जुनपत्र)14) विष्णुक्रांताचे पान (विष्णुक्रांतापत्र)15)…

Continue Readingगणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व

2) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 2 माका

2) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 2 माकाSeptember 16, 2021By Dr. Anand Kulkarni2) माका (भृंगराज) (Eclipta alba) -- माका (भृंगराज) ही आपल्या सगळ्यांना माहीत असलेली अशी वनस्पती आहे, टीव्ही वरती आपण केसांच्या तेलाच्या जाहिराती पाहतो, बहुतांश सर्वच जाहिरातीत केसांच्या तेलांचा घटकद्रव्य असलेला माका आपल्या केश्य गुणधर्माने सगळ्यांना परिचित आहे.- माका केस गळणे, पिकणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केशविकारांत…

Continue Reading2) गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व – भाग 2 माका

रक्त, पित्त, अडुळसा, आयुर्वेद

रक्त, पित्त, अडुळसा, आयुर्वेदAugust 4, 2021By Dr. Anand Kulkarniनाकातून किंवा तोंडातून रक्त येत असल्यास 10 ml अडुळशाचा रस , तितकीच म्हणजे 10 gm खडीसाखर घालून द्यावा म्हणजे रक्त पडणे कमी होतेअशी बहुगुणी औषधी वनस्पती आपल्या घरी किंवा बिल्डिंग मध्ये हवीच.- डॉ आनंद कुलकर्णीअमृता आयुर्वेद, ठाणे8779584840www.amrutaayurved.in

Continue Readingरक्त, पित्त, अडुळसा, आयुर्वेद