अडुळसा, खोकला, आयुर्वेद
कफावर विशेषकरून फार दिवस येणाऱ्या खोकल्यावर , ज्यात बारीक ताप, अंग कणकण अशा खोकल्यावर अडूळशाइतके उत्तम दुसरे औषध नाही. अडुळशाचा (अडुळसा) रस 2 चमचे व मध 1 चमचा असे मिश्रण घ्यावे. अडूळशाचे रोप आपल्या घरी, अंगणात, बिल्डिंग मध्ये, कंपाउंड मध्ये , गार्डन मध्ये इ ठिकाणी लावण्यासारखे छोटेसे झाड आहे आणि खोकलाच नाही तर इतरही अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो.
– डॉ आनंद कुलकर्णी
अमृता आयुर्वेद, ठाणे
8779584840
www.amrutaayurved.in