पाणी
पाण्याचा उपयोग
अन्नपदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे ह्यासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. पाणी हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. माणसाच्या शारीरीक वजनाच्या ५५ ते ६५ टक्के वजन हे पाण्याचे असते. पाण्याविना शरीर फार गुंतागुंतीचे होते. जर शरीरातले पाणी कमी झाले तर जगणे अशक्य होते. शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याचा उपयोग होतो. सर्वसाधारण १ml पाणी अन्नाच्या १ उष्मांकाला आवश्यक असते.
शरीराची गरज (१ दिवसाला पाण्याची)
सर्वसाधारण दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २.५ लीटर प्रत्येक दिवसाला) आवश्यक असते. शरीर नेहमी पाण्याचे संतुलन ठेवत असते.
There are many different opinions on how much water we should be drinking every day. We are constantly losing water from our bodies, primarily via urine and sweat. The health authorities commonly recommend eight glasses, which equals about 2 liters.
For more details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchkarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –