फळे ( Fruits ) भाग 12 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 12फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आंबा –आंबा कोणाला माहित नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. फळांचा राजा म्हणून याफळाला बहुमान दिला जातो. वसंत ऋतूत बहरणारे हे फळाचे झाड आहे. आंब्याचे अनेक प्रकारबाजारात आपल्याला पाहायला मिळतात. हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी, मलगोवा, मद्रास हापूस,नीलम, रासपुरी, बंगाली, लोणच्याचा आंबा, रायवळ,…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 12 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 11 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 11फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.कलिंगड –खासकरून उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या या फळाचा उपयोग शरीरात शीतता आणण्यासाठी, थंडावा मिळण्यासाठी म्हणून खूप छान करून घेता येतो. याचे काप करून फोडी खाव्यात किंवा रस काढून तो घ्यावा. पण दुधासोबत घेऊ नये. मुत्रासंबंधी तक्रारींसाठी हे एक उपयुक्त फळ होय. जिरे पावडर, धने…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 11 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 10फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.नारळ –नारळातील खोबरे मलइ व जाड - कोरडे असे दोन अवस्थांमध्ये मिळते. त्यातील मऊ (मलइ) असणारे खोबरे शक्तिवर्धक, मांसवर्धक, लहान मुलांना योग्य पोषण देणारे असे असते. त्याच्या लेपाने चेहऱ्याच्या स्नायूंना बळ मिळून अकाली सुरकुत्या पडत नाहीत. जाड खोबरे पचायला जड असते.…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 10 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

फळे ( Fruits ) भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 9फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आवळा –आयुर्वेदाने आवळा या फळाला अनन्यसाधारण असे महत्व दिले आहे. शरीरातील सर्व अंग व अवयवांना शक्ती व तारुण्य देणारे असे हे फळ आहे. उत्साह, त्वचेची उजळ कांती व पुष्टीही या फळाच्या सेवनाने मिळते. कोणाला जर चिरतरुण म्हणजे कायम तरुण रहावेसे वाटत…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 9 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

Abhyanga / Massage and Ayurveda

Abhyanga / Massage and AyurvedaAbhyanga (Snehan ) is well known Ayurvedic Panchkarma Therapy that involves massage of the body with various medicated oils. This is a form of treatment for various vata disorders. Abhyanga is Purva Karma (pre-treatment) for major detoxification Panchkarma procedures like Vaman, Virechan etc. It is often followed by Swedana therapy (steam). The oil is often pre-medicated with herbs…

Continue ReadingAbhyanga / Massage and Ayurveda

फळे ( Fruits ) भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधानफलवर्गफळे ( Fruits ) भाग 8फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.आता आपण क्रमाने एक एक फळांबद्दल पाहू.द्राक्षे – ( बेदाणे / मनुके )आयुर्वेदानुसार सर्व फळांमध्ये श्रेष्ठ असे फळ होय. गोड द्राक्षे खाणे हितकारक होय. आंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नये. सप्तधातूवर्धक व बलदायक असे हे फळ आहे. याच्या सेवनाने शरीरातील…

Continue Readingफळे ( Fruits ) भाग 8 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 3

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 3प्रतिबंधात्मक उपाय –ही वरील सर्व लक्षणे / रोग उष्णतेमुळे होतात. सर्वसामान्यपणे दैनंदिन जीवनातही यासारख्या साध्या किंवा कधीकधी भयंकरही वाटणाऱ्या पण नेहमीच्या अशा तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण कालांतराने गंभीर स्वरूप धारण करू पहाणाऱ्या समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना ही फक्त आणि फक्त आयुर्वेदातच सांगितली आहेत असे माझे ठाम मत आहे. प्रतिबंध म्हणजे एखादी गोष्ट…

Continue Readingउष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 3

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 2

उष्णता, दाह, Heat, Burning and Ayurvedaस्वरूप / लक्षणे –ताप / तापासारखे – अंग गरम वाटणे, ( कधी कधी अशी माणसे बघायला मिळतात कि त्यांचे अंग स्पर्शास गरम लागते. )कणकण – अंग कसकसत राहते, खूप श्रमाने किंवा आजारीपणाने म्हणा शरीरात उष्णता मुरून राहिलेली असते, बारीक ताप वाटतो हेही उष्णतेतेच उदाहरण नाही का ?उन्हाळी – मुत्रप्रवृत्तीस गरम , उष्ण होणे,आग / दाह – हातापायांची…

Continue Readingउष्णता, दाह, Heat, Burning and Ayurveda Part 2