1) मालती / मधुमालती (Aganosma dichotoma)

मालती म्हणजे असनमल्लिका, अस्फोत, सुमन, वसंती, माधवीलता, जाती इ नावांनी ओळखली जाते .
– मालती विशेषतः *पित्तशामक* आहे.
– पोटात जंत असल्यास पानांचा वापर केला जातो.
– पानांचा रस किंवा पाने वाटून सूजेवर लावल्यास सूज कमी होते.
– शरीराचा दाह कमी करते.
– स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारातही वापरतात.

गणपतीला ही पत्री वाहताना म्हणावयाचा मंत्र – सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि ।।
– क्रमशः
*गणपती बाप्पा मोरया*
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
*www.amrutaayurved.in*