नाकातून किंवा तोंडातून रक्त येत असल्यास 10 ml अडुळशाचा रस , तितकीच म्हणजे 10 gm खडीसाखर घालून द्यावा म्हणजे रक्त पडणे कमी होते अशी बहुगुणी औषधी वनस्पती आपल्या घरी किंवा बिल्डिंग मध्ये हवीच. – डॉ आनंद कुलकर्णी अमृता आयुर्वेद, ठाणे 8779584840 www.amrutaayurved.in