गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्री (पाने) आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व
प्रथम आपण पत्रीची म्हणजे पानांची नावे पाहू
1) मालतीपत्र (मोगरी)
2) माका (भृंगराज पत्र)
3) बेलाचे पान (बिल्व पत्र)
4) पांढऱ्या दुर्वा (श्वेतदुर्वा)
5) बोरीचे पान (बदरीपत्र)
6) धोत्र्याचे पान (धत्तुरपत्र)
7) तुळसीचे पान (तुलसीपत्र)
8) शमीचे पान ( शमीपत्र)
9) आघाड्याचे पान (अपामार्गपत्र)
10) डोरलीचे पान (बृहतीपत्र)
11) कण्हेरीचे पान (करवीरपत्र)
12) रुईचे पान (अर्कपत्र)
13) अर्जुनसादडा पान (अर्जुनपत्र)
14) विष्णुक्रांताचे पान (विष्णुक्रांतापत्र)
15) डाळिंबाचे पान (दाडीमपत्र)
16) देवदारचे पान (देवदारुपत्र)
17) पांढरा मरवाचे पान (मरूपत्र)
18) पिंपळाचे पान (अश्वत्थपत्र)
19) जाईचे पान (जातीपत्र)
20) केवड्याचे पान (केतकीपत्र)
21) अगस्त्याचे पण ( अगस्तीपत्र)
वरील पाने देवाला वाहण्यासाठी ती आधी गोळा करावी लागतात, त्या गोळा करण्यासाठी त्या *वनस्पतींचे ज्ञान – ओळख पाहिजे*, त्या आपल्या *आजूबाजूला लावल्या पाहिजेत* ( *औषधी गरजेच्या वेळी त्या उपलब्ध व्हाव्यात* ) हाच हेतु / उद्देश या परंपरा जपण्याच्या मागे आहे.
या औषधी वनस्पतींचा आपल्याला नेहमी उपयोग होतो म्हणून यांचे संवर्धन जरूर करावे.
– क्रमशः
*गणपती बाप्पा मोरया*
– *डॉ आनंद कुलकर्णी*
*अमृता आयुर्वेद, ठाणे*
8779584840
*www.amrutaayurved.in*