अभ्यंग आणि आयुर्वेद भाग १

अभ्यंग आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नियम मोडीत … Continued

समाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १

समाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १ एके दिवशी क्लिनिक मध्ये तन्वी नावाची (नाव बदललेले आहे) पेशंट आली होती. काय त्रास होतो? असे विचारल्यानंतर ढसाढसा रडायला लागली. पाणी प्यायला देऊन थोडी सांत्वना केली पण रडणे थांबत नव्हते. शेवटी सोबत … Continued

केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ?

केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ? केसांसाठी सर्वाधिक धोक्याचे म्हणजे अति प्रमाणात मिठाचे सेवन करणे होय. मग यामध्ये नुसते मीठ (अन्नामध्ये वरून घालणे) असा अर्थ गृहीत न धरता त्यामध्ये लोणचे, पापड, खारवलेले मांस, खारवलेले मासे, खारवलेली मुगाची डाळ, खरे … Continued

केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?

केसांचे पथ्य केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ? केसांसाठी पोषक गोष्टी खारीक, खोबरे, खजूर, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, मनुके इ चा वापर अधून – मधून आदलून – बदलून करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये सुद्धा खारीक, खोबरे हे महत्वाचे. तसेच … Continued

केस, आत्मविश्वास आणि आयुर्वेद

केस आणि आत्मविश्वास…… जुनी म्हण -‘ केसाने गळा कापणे’ , नवी म्हण -‘ केसाने आत्मविश्वास कापणे’. आपले केस आणि आपला आत्मविश्वास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सध्या केसांच्या आणि आत्मविश्वास कमी झाल्याने नैराश्य आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या … Continued

Instant pain relief in Ayurveda

Painkiller (पेनकिलर) घेणे आरोग्यासाठी धोकादायक उटसूट पेनकिलर घेऊ नका ठाणेकर पेनकिलरच्या आहारी.. ठाणेकरांना जडलंय पेनकिलरचं व्यसन ? LINK : https://youtu.be/bWHiPpT6JjM यावर पर्याय – आयुर्वेद चिकित्सा. आधुनिक मशीन्स व आयुर्वेद तत्वे यांची सांगड घालून आता त्वरित आराम शक्य. आयुर्वेदातील त्वरित वेदना … Continued

डोक्यात चाई पडणे, Alopecia आणि आयुर्वेद

डोक्यात चाई पडणे डोक्यात चाई पडणे याला आयुर्वेद शास्त्रात ‘इंद्रलुप्त’ असे म्हणतात. आजकाल केसांच्या तक्रारी फारच वाढू लागल्या आहेत. त्यात  चाई पडणे म्हणजे डोक्यावर अचानक एखाद्या ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकाराचा गोल चट्टा पडतो. त्यातील सर्व केस गळून गेलेले असतात. … Continued